Thursday, July 12, 2007

Amazing Photos From the Russian Website....

Grandpa celebrating his 20th Birthday??....What happened with your nose ??....Cuties Leg Fracture??.....Is it Office Punishment??.....The Gr8 Kitchen Player??...the Nature??....Get Milk from Bull??..What a hospital it is??....Monkey Game??....and many many more.......
clipped from thefoto.ru
?????????? ???????... ???????? Koen Demuynck

blog it

Articles to Read :
01. INDIANS=>Don't Buy P-E-T-R-O-L
02. Beware of MOUSE (MOUSE ARM !!!)
03. Surface Computer : Microsoft
04. The Road is Never Long Between Friends !!!
05. Principle of Life !!! By Stephen Covey
06. FLY PEN TOP COMPUTER by LEAP FROG
07. The KPO Industry : New Horizen (Part-I)
08. The KPO Industry : KPO & BPO (Part-II)
09. The KPO Industry : Why GLOBAL concentrated to INDIA? (Part-III)
10. What next ? After the Death of One Love Bird.....

Blogarama - The Blog Directory Automotive Blogs - Blog Catalog Blog Directory Promote Your Blog

What next ? After the Death of One Love Bird.....

The moments she lives are the precious than routine....She is one of the most lovable person...but what about Nick....Dear Nice we r with u !!! God Bless her.....
clipped from greatblogabout.com
Katie Kirkpatrick
21, held off cancer to celebrate the happiest day of her life.
Breathing was difficult now, she had to use oxygen. The pain in her back was so intense it broke through the morphine that was supposed to act as a shield. Her organs were shutting down but it would not stop her from marrying Nick Godwin, 23, who was in love with Katie since 11th grade.
Katie Kirkpatrick Godwin
Katie Kirkpatrick Godwin 1
Katie Kirkpatrick Godwin 4
Katie Kirkpatrick Godwin 5
Katie Kirkpatrick Godwin 6
Katie Kirkpatrick Godwin wedding
Katie Kirkpatrick Godwin 8
Katie Kirkpatrick Godwin 9

Five days later, Katie has died.

blog it

Articles to Read :
01. INDIANS=>Don't Buy P-E-T-R-O-L
02. Beware of MOUSE (MOUSE ARM !!!)
03. Surface Computer : Microsoft
04. The Road is Never Long Between Friends !!!
05. Principle of Life !!! By Stephen Covey
06. FLY PEN TOP COMPUTER by LEAP FROG
07. The KPO Industry : New Horizen (Part-I)
08. The KPO Industry : KPO & BPO (Part-II)
09. The KPO Industry : Why GLOBAL concentrated to INDIA? (Part-III)

Blogarama - The Blog Directory Automotive Blogs - Blog Catalog Blog Directory Promote Your Blog

Monday, June 25, 2007

The KPO Industry : Why GLOBAL concentrated to INDIA? (Part-III)

Page copy protected against web site content infringement by Copyscape

Source for picture / images : http://images.google.co.in
Click here for
ENGLISH TRANSLATION
विश्वाचा डोळा "भारताकडे" का?
उच्च शिक्षण आणि किमान कौशल्याचं प्रशिक्षण असलेल्या वा घेतलेल्या भारतातील नवीन पिढिची संख्या वाढती आहे. तज्ञांच्या मते ई. सन. २०१० पर्यंत फक्त KPO च्या क्षेत्रामध्ये लाखांवर करियरच्या संधि उपलब्ध होणार आहेत, आणि त्याच प्रमाणे अनेक वेगवेगळ्या विषयातील व्यावसाईकांची आव्यश्यक्ता लागणार आहे. भारतात कधीच कुशल मनुष्यबळाची कमतरता जानवणार नाही. "हा भारतातील BPO चा KPO मध्ये हस्तांतरित होण्याचा काळ आहे असे मत भारतातील कंपनी अलायन्सने व्यक्त केले आहे.
KPO चा हा बिझिनेस भारतात येण्याचे एक आणि एकमेव कारण म्हणजे "कमी पैशात दर्जेदार काम". आपण जर डॉलर मध्ये विचार केला तर, पेटंट अँप्लिकेशनचे लिखानकाम आणि त्याची साठवणुक करण्यासाठी आजघडिला अमेरिका जवळ्पास १०,००० हजार ते १५,००० डाँलर्स एवढा खर्च करते आहे. अमेरीकेने जर हेच काम भारतात करण्यासाठी दिले तर भारतीय चलनात ते जवळजवळ ५०% टक्क्यांची बचत करू शकतात.

कुशल मनुष्यबळ आणि दर्जेदार काम करण्याची प्रवृती आणि व्यावसाईकता यामुळेच बाहेरील कंपन्या त्यांचे काम भारतामध्ये देत आहेत. नासकाँम या संस्थेने केलेल्या सर्वेनुसार भविष्यात BPO पेक्षाही KPO क्षेत्राला जास्त भाव येणार आहे. आणि त्याच प्रमाणे ह्या KPO चा टर्णओव्हर २०१० पर्यंत १५.५ दशलक्ष अमेरीकन डॉलरने वाढण्याची शक्यता आहे. कनफेडरेशन आँफ इंडिया चे निष्कर्षही नासकॉम पेक्षा काही वेगळे नाहीत.

आजच्या या परिस्थितित KPO मध्ये काम करणा-या बहुतेक कंपन्या या मोठया स्वरूपाच्या आहेत, त्यापुर्विही BPO क्षेत्राने नाँलेज प्रोसेस आउटसोर्सिंग चे काम स्वतःहून चालू केले आहे. परंतू भविष्यामध्ये लहान तसेच मध्यम स्वरूपाच्या कंपन्यानिही आउटसोर्सिंगसाठी आपली दालने उघडली आहेत.

"कमी पैसा आणि दर्जेदार काम" यावर आधारित बाहेरील कंपन्यांच्या आव्यश्यकतेमुळे यापुढे भारतातील लहान आणि मध्यम स्वरूपाच्या कंपन्याना भरपूर फायदा होणार आहे. याच कारणामुळे हा बिज्ञिनेस आणि त्यातिल करियरच्या संधि ह्या फक्त "मुम्बई-पुणे-बेंगलोर-गुरगाव" अशा मोठया मेट्रो शहरांपुरती मर्यादित न रहाता छोटया छोटया शहरांत नी गावात सुद्धा पोहोचणार आहेत.

भविष्यामध्ये भारत हा एक ज्ञानमुल्यवर्धित, जगाचा एकमेव लिडर बनणार आहे असे ब-याच तत्ववेत्त्यांनी म्ह्टले आहे. भारत हा २०१० पर्यंत "KPOहब" होंणार याची ही नांदिच आहे.

तेंव्हा तयार रहा !!! संधि तुमच्या हातात चालून येते आहे!!!

हेच कारण आहे या विश्वाचा डोळा भारताकडे का आहे.

Articles to Read :
01. INDIANS=>Don't Buy P-E-T-R-O-L
02. Beware of MOUSE (MOUSE ARM !!!)
03. Surface Computer : Microsoft
04. The Road is Never Long Between Friends !!!
05. Principle of Life !!! By Stephen Covey
06. FLY PEN TOP COMPUTER by LEAP FROG
07. The KPO Industry : New Horizen (Part-I)
08. The KPO Industry : KPO & BPO (Part-II)

Blogarama - The Blog Directory Automotive Blogs - Blog Catalog Blog Directory Promote Your Blog

Friday, June 22, 2007

The KPO Industry : KPO & BPO (Part-II)

Page copy protected against web site content infringement by Copyscape

Source for Pictures/Images: http://images.google.co.in
Click here for ENGISH TRANSLATION

KPO आणि BPO मध्ये काम करणा-या ब-याच लोकांच्या मते BPO मध्ये जे काम चालते ते काम मह्त्त्वाचे असते, परंतू दर्जात्मक पातळीवर ते दुय्यम स्थानी असते. KPO मध्ये चालणारे काम हे आत्यंतिक मह्त्त्वाचे, कौश्यलपुर्ण आणि उच्च दर्जाचे असते.

BPO मधिल काम हे सर्विस, व्यावसाईक कागदपत्रांशी संबंधित असल्यामुळे तसे सोपे आणि कोणतिही व्यक्ति सहजपणे करू शकेल असे असते. परंतू KPO मधिल काम हे त्या विशिष्ट क्षेत्राशी, त्यातिल कौशल्यांशी संबंधित असल्यामुळे, त्या विशिष्ट क्षेत्रातिल संपूर्ण शिक्षण आणि ज्ञान असलेली व्यक्तीच ते काम करू शकते. त्यामुळेच KPO तील काम हे तेवढेच कठिण/ अवघड, नाविण्यपूर्ण आणि गुंतागुंतिचे आहे.

KPO तिल काम हे विशेष व्यावसाईक ज्ञानावर आधारित असल्यामुळे त्यामध्ये स्वतंत्र विचार करणं आणि त्यानूसार कामाची प्लानिंग करणं हे अपेक्षित असते. तर BPO मध्ये व्यावसाईक प्रमाणांशी एकरूप आणि एकनिष्ट राहणे हे आत्यंतीक महत्वाचे आहे.

BPO मधिल काम तसे ठरवून अथवा ठरलेला असते. विशिष्ट पद्धतिने आणि नेहमी त्याच पद्धतिने चालनार आहे. KPO मधिल काम मात्र "प्रोजेक्ट" या संकल्पनेवर अवलंबून असते. त्यामुळे दररोज नवीन आणि वेगळी आव्हानं KPO मध्ये असतात.

KPO मध्ये सर्विस देणा-या ज्या कंपन्या दुस-या ईतर कंपन्या प्रमाणेच काम करतात. परंतू BPO सर्विस देणा-या कंपन्या फँक्टरी तत्वावर काम करतात. BPO मध्ये अहोरात्र (रात्रं-दिवस) काम चालतं. शिफ़्ट प्रमाणे BPO चे काम चालू असते. परन्तू KPO मध्ये असे असेलच असे नाही.

KPO मध्ये कोण काम करु शकतो? कुणाला काम मिळु शकते?
BPO मध्ये अगदी XII (इयत्ता बारावी) पास झालेल्या स्टुडंटला नोकरी मिळु शकते तसे KPO त मिळु शकणार नाही. KPO मध्ये त्या व्यक्तिची शैक्षणिक पात्रता ही खूप महत्वाची आहे. KPO तिल काम हे ज्ञानमुल्यावर्धित असल्यामुळे त्या-त्या विषयातलं नैपुण्य आणि किमान कौशल्य ज्यांना आहे तेच ईथे काम करु शकतात. KPO मध्ये कुठल्या एक विशिष्ट पदविची आव्यश्यकता हवी असे कधीच नसते. वेगवेगळी वा निरनिराळी शैक्षणिक पार्श्वभूमी अथवा पात्रता असणा-या तरूण-तरुणींना KPO मध्ये काम करता येऊ शकते.

KPO मध्ये डाँक्टर्स, ईंजिनियर्स, एमबीए किंवा इतर आर्थिक क्षेत्राशी संबंधित पदवी असणारे व्यावसाईक, वकील, पत्रकार, अँनिमेटर्स, डिझाईनर्स, शिक्षक, प्राध्यापक, आयटी प्रोफेशनल्स किंवा विज्ञानाचा पाया असणारी, पार्श्वभूमी असणारी यापैकी कुणीही व्यक्ति काम करु शकते. KPO मध्ये काम करण्यासाठी कुठलेही क्षेत्र चालते।

KPO मध्ये तुम्ही किती कमाई करु शकता? / किती कमाऊ शकता?
या KPO तिल पगाराचा असा एक विशिष्ट साचा काही ठरलेला नसतो, किंवा काम सुरू करण्यापुर्वी साधारणतः अमुक ईतके पैसे मिळतिल असेही काही ठरलेलं नसते. मग दरवर्षी त्यामध्ये एवढ्या रकमेची भर पडेल या प्रकारची कोणतिही विशेष अशी गणितं आखलेली नसतात. तुमच्याकडील असणारे ज्ञान, कौशल्य पाहुनच तुमच्या पगाराचे आकडे ठरविली जातात. एका अंदाजाप्रमाणे या क्षेत्रात जर सतत दोन वर्षे काम केल्यास तुमच्या वर्षाचे एकुण पँकेज हे ६ ते ८ लाख रुपये प्रति वर्ष किंवा त्यापेक्षाही जास्त होऊ शकते. तुमचा जितका अनुभव जास्त तितका तुमचा पगार जास्त, हा या KPO ईंडस्ट्रीचा नियम आहे. त्याचमुळे एका अनुभवी व्यावसाईकाला वर्षाकाठी १५ ते २५ लाख रुपये ईतके मानधन / पगार ईथे मिळु शकतो.

तेंव्हा विचार करा!!!

जाता KPO मध्ये????