Click here for ENGLISH TRANSLATION
तरूण मुलांसाठी खेळणी तयार करणा-या "लिप फ्रोग" ह्या कंपणीने "फ्लाई (FLY)" नावाचा "पेन काँम्प्युटर" बाजारात आणला आहे. या पेन काँम्प्युटरच्या साहाय्याने एक विशिष्ट डिजीटल पेपर वापरून त्यावर ड्राँइंग काढ़णे तसेच शब्द लिहुन संवाद साधन्याच्या गुणधर्मामुळे याचे वेगळेपण जाणवते. या काँम्प्युटरला नाही हा शब्दच माहिती नसल्यामुळे काय करता येऊ शकते? हा प्रश्नच उदभवत नाही. हा काँम्प्युटर म्हणजे एक अमर्याद्तेचा साठा आहे.
जरा कल्पना करा कि तुम्ही या विशिष्ट डिजिटल पेपर वर कँलक्युलेटर काढला आहे आणि कोणत्याही लिहिलेल्या क्रमांकाचे अथवा चिन्हाचा अचूक आवाज किंवा उच्चार तुम्हाला ऐकु येतोय. हा पेन काँम्प्युटर सहजतेने कुठेही नेता येण्यासारखा असल्यामुळे नविन तरूण पिढिचा हा एक आदर्शमात्र झाला आहे. विशेषतः होमवर्क करण्यासाठी याचा या नवीन तरूण पिढिला खूप उपयोग होतो आहे. "लिप फ्रोग" कंपनीने हा पेन काँम्प्युटर ८ ते १३ वर्ष वयोगट नजरेसमोर ठेउनच तयार केल्यामुळे हा नविन पिढित लोकप्रिय आहे.
Articles to Read :
01. INDIANS=>Don't Buy P-E-T-R-O-L
02. Beware of MOUSE (MOUSE ARM !!!)
03. Surface Computer : Microsoft
04. The Road is Never Long Between Friends !!!
05. Principle of Life !!! By Stephen Covey